रानवाटा प्रस्तुत ‘आरंभ’ छायाचित्र प्रदर्शन । ठाणे कला भवन, कापूरबावडी ।
सोबत विविध विषयांवरचे माहितीपट । “रानवाटा” दरवर्षी छायाचित्र कार्यशाळांचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व नवीन कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी रानवाटा तर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन “ठाणे कलाभवन” येथे भरवले आहे. या प्रदर्शनामध्ये जवळपास ६०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत.
Raanvata presents ‘Aarambh’ Photography Exhibition | Thane Kala Bhavan, Kapurbawdi | 90 Photographers | 600 Photographs | Raanvata Photography Institute conducts photography workshops in Thane. About 600 photos clicked by our own students are displayed in the exhibition.
When : Every April & December 2nd Week Saturday-Sunday
Next Date: 7-8 Dec 2019
Photo Submission Date: 24 March 2019
(Max 200 images for selection)
Where : Thane Kala Bhavan
Panel size: 36×36 inch
Photo Sizes: 12×18, 12×15, 12×24, 12×36, 20×30
Image Format: JPEG/JPG (Any High Resolution)
