रानवाटा प्रस्तुत ‘आरंभ’ छायाचित्र प्रदर्शन । ८ व ९ डिसेंबर २०१८। ठाणे कला भवन, कापूरबावडी । ९० छायाचित्रकार । ६०० छायाचित्रे । सोबत विविध विषयांवरचे माहितीपट । “रानवाटा” दरवर्षी छायाचित्र कार्यशाळांचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व नवीन कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी रानवाटा तर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन “ठाणे कलाभवन” येथे भरवले आहे. या प्रदर्शनामध्ये जवळपास ६०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनाला नक्की भेट द्या!!

पुढील छायाचित्रण कार्यशाळा ५-६ जानेवारी २०१९ पासून सुरु होणार आहेत. 

Raanvata presents 18th ‘Aarambh’ Photography Exhibition | 8 and 9 December 2018 | Thane Kala Bhavan, Kapurbawdi | 90 Photographers | 600 Photographs | Raanvata Photography Institute conducts photography workshops in Thane. About 600 photos clicked by our own students are displayed in the exhibition. Do visit.

Next Photography Batches are starting from 5-6 December 2019.

 

झलक – रानवाटा आरंभ छायाचित्र प्रदर्शन २०१८ || Teaser – Raanvata Aarambh Photography Exhibition 2018 ६० कलाकार आणि त्यांची ४०० छायाचित्रे हयांच सुरेख प्रदर्शन

 

 

Open chat
1
Enquire Now!
Hello
can we help You?